Corona Pandemic: Covid Test Computer Program, खोकल्याच्या आवाजावरून ओळखता येणार कोरोना संसर्ग

0 Просмотры
Издатель
#CoronaInfection #Corona #Coughing
युकेतले शास्त्रज्ञ आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून कोरोनाव्हायरसचा संसर्ग झालाय की नाही हे ओळखण्यावर काम करत आहेत. एसेक्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ या प्रकल्पाचं नेतृत्व करत आहेत. हा कॉम्प्युटर प्रोग्राम 98 टक्के अचूक निदान करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रिचर्ड वेस्टकॉट यांचा रिपोर्ट.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Категория
Новости шоу-бизнеса
Комментариев нет.