GOVINDA SPEAKING MARATHI In Maharashtra's Best Dancer | मराठी कार्यक्रमात गोविंदाला आली विरारची आठवण

0 Просмотры
Издатель
सोनी मराठीवरील Maharashtra's best Dancer कार्यक्रमात सुपरस्टार गोविंदाने हजेरी लावली. खूप वर्षाने मराठी कार्यक्रमात आल्याचा आनंद त्यांनी मराठी भाषेतूनच व्यक्त केला. पहा कार्यक्रमाची खास झलक. .पाहायला विसरू नका, 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर 'गोविंदा स्पेशल' २१ आणि २२ डिसेंबर रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Reporter- Darshana Tamboli,
Video Editor- Ganesh Thale.

#GovindaSpeakingMarathi #MaharashtrasBestDancer #Govinda

Subscribe to this channel and stay tuned:


Follow Us On Instagram:


Regular Facebook Updates:


Join Us On Twitter:
Категория
Новости шоу-бизнеса
Комментариев нет.