SINGING STAR GRAND FINALE: 20th Nov | महाअंतिम सोहळ्याची झलक | कोण पटकवणार Singing Star चा किताब ?

3 Просмотры
Издатель
या आठवड्यात सोनी मराठी वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आहे. या आठवड्यात पाच स्पर्धकांमध्ये महाअंतिम सोहळा रंगणार आहे. आस्ताद, यशोमान, अर्चना, स्वानंदी आणि गिरिजा या पाच स्पर्धकांमध्ये अंतिम मुकाबला रंगणार आहे. बघूया या महाअंतिम सोहळ्याची खास झलक. singing स्टारचा 'किताब कोण मिळवणार हे बघण्यासाठी नक्की पहा, सिंगिंग स्टार महाअंतिम सोहळा, २०-२१ नोव्हेंबर, रात्री ९ वा. फक्त सोनी मराठीवर.

Reporter : Pooja Saraf
Video Editor : omkar Ingale

#SingingStarGrandFinale #SingingStar
Категория
Новости шоу-бизнеса
Комментариев нет.